ताज्या बातम्या :-
शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी – INM24
Connect with us

शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी

देश

शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी

सेन्सेक्स 39 हजारांच्या पलिकडे

आत्तापर्यंतची ही ऐतिहासिक उसळी आहे. सोमवारी सकाळी सेन्सेक्समध्ये साडेतीनशे अंकांची उसळी झाली आणि तो 39 हजारातच्या पलिकडे गेला तर निफ्टी 11700 च्या पार गेला.

मुंबई, 01 एप्रिल : शेअर बाजारात सेन्सेक्सनं पहिल्यांदाच 39 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंतची ही ऐतिहासिक उसळी आहे. सोमवारी सकाळी सेन्सेक्समध्ये साडेतीनशे अंकांची उसळी झाली आणि तो 39 हजारातच्या पलिकडे गेला तर निफ्टी 11700 च्या पार गेला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराचा एक ऐतिहासिक विजय झाला आहे. सोमवारी सेन्सेक्सने पहिल्यांदाच 39 हजार टप्पा पार केला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअरचा सेन्सेक्स 185.9 7 अंकांनी 38,8858.88 अंकांनी वधारला तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 416 अंकांनी वधारून 11,665.20 वर बंद झाला.

More in देश

Advertisement
Advertisement
To Top