ताज्या बातम्या :-
वर्धा: भुयारी गटार योजना…. एक शाप… – INM24
Connect with us

वर्धा: भुयारी गटार योजना…. एक शाप…

राज्य

वर्धा: भुयारी गटार योजना…. एक शाप…

वर्धा : वर्धा शहरात सर्वीकडे इकाच चर्चा रंगत आहे… भुयारी गटार योजनेची वर्धेला खरच गरज आहे का?

ज्या रोड करिता वर्धेतील नागरिकांनी वर्षेनुवर्षे वाट पहिले ते रस्ते नुकतेच त्यंच्या नशिबी आले तेवाच पुन्हा एकदा त्यांना जुन्या अध्वनी चा उजाळा करुनदेण्याकरिता पालिकेने हि योजना अमलात आणि आणि वार्धेकाराना पुनः२० वर्षे मागे घेऊन गेली.

आता सगळीकडे कोडलेले रस्ते आणि काही ठिकाणी अर्धवट बुजवलेले मार्ग. गाडी घेऊन आपण आपल्या घरापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही.

हि तर आताची स्थिती सर्वे रस्ते फोडून त्यातून गटारी पाईप टाकून झाल्यावर चेम्बर तयार होतील आणि नंतर खरी मजा तेवव्हा येईल जेव्हा प्रशाषण आपल्याला प्रथम आवाहन करेल किंवा सरळ नोटीस बजावेल कि आता आपल्या संडासाचे सांड पाणी त्यांनी  टाकलेल्या पाईप पर्यंत आणून द्या तेव्हा काय करायचे?

ज्यांचे घराचे बाजूला जागाच शिल्लक नाही तो मागचा संडासाचा पाईप समोर आणेल कसा ?

गरीब लोकांना त्यांचे कडे पैसे नवते म्हणून अनुदान देऊन सरकारने संडास बांधून दिले ता आता मागचा संडास चा पाईप समोर आणण्याकरिता पिसे कोतून आणेल?

या सर्व बाबींचा नगर प्रशासनाने विचार केला होता का?

 

More in राज्य

Advertisement
Advertisement
To Top